फूड ब्लॉग न्यूज हे एक व्यवसाय माध्यम आहे. हॉटेल व्यवसायात देश विदेशचे हॉटेल व पर्यंटकांना हॉटेलांची माहिती मिळावी व हॉटेल व्यवसायीकांची देश विदेशांत प्रसिद्धी व्हावी व नव युवक, युवती यांना रोजगाराचे पर्याय निर्माण करण्याचे प्रयत्न आम्ही या माध्यमातून करणार आहोत. या मूख्य हेतूने आम्ही ‘फूड ब्लॉग न्यूज’ हा एक नवा व्यवसाय घेऊन आलो आहोत.